Blogger Widgets Karmveer
तंत्रज्ञानाची कास धरू या,कर्मवीरांचा वसा पेलू या !

ऑनलाइन टेस्ट निर्माता : श्री. पगार पी.बी. 


शैक्षणिक वेबसाइट : www.karmveeranna.blogspot.in 


मित्रांनो,


येथे तुम्ही ७ वी रयत प्रज्ञाशोध परीक्षेवरील १० प्रश्नाची ऑनलाइन ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..! सदर इ-टेस्ट प्रसिद्ध झाल्या तारखेपासून एक आठवडा उपलब्ध असणार आहे.



कृपया तुमचे नांव टाका:
१) झारखंड या राज्याची राजधानी कोणती?

दिल्ली
रांची
मुंबई
कोलकाता


२) सिंदफणा हि कोणत्या नदीची उपनदी आहे?

कावेरी
गंगा
गोदावरी
तापी


३) पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी किती घटकांत आहे?

सात
चार
पाच
नऊ


४) ‘वंदे मातरम’हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतले? .

काळेपाणी
आनंदमठ
गुलमोहर
आरंभ


५) भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे?

दिल्ली
मुंबई
कोलकाता
पटना


६) कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म केव्हा झाला? .

२२ ऑगस्ट १८८७
२२ सप्टेंबर १८८८
२२ सप्टेंबर १८८७
२५ सप्टेंबर १८८७


७)रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली?

१० ऑक्टोबर१९१९
४ ऑक्टोबर१८१९
४ ऑक्टोबर १९२०
४ ऑक्टोबर१९१९


८) फ्री हिट हि संज्ञा.................खेळात वापरतात.

हॉकी
क्रिकेट
कब्बडी
खो खो


९) बुद्ध अॅन्ड हिज धम्म हा ग्रंथ कोणी लिहिला? .

स्वातंत्रवीर सावरकर
लोकमान्य टिळक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले


10 अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना.......ची गरज लागते.

अंधाराची
सूर्यप्रकाश
मातीची
यापैकी नाही



1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete