नमस्कार मित्रानो,
आज आपण या Rayat Talent Search या परीक्षेसाठी क्रमश: नवीन एक सराव चाचणी उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेस प्रविष्ट सर्व विध्यार्थी बांधवानी याचा लाभ घ्यावा.सदर सराव चाचणी आपल्या ब्लॉगवरील Online Test For Rayat Talent Search या ठिकाणी उपलब्ध आहे.
- श्री .पगार पी.बी.
न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी,ता.निफाड जि.नाशिक
No comments:
Post a Comment