RAYAT TALENT SEARCH परीक्षेसाठी वेळोवेळी पोस्ट केलेल्या सर्व सराव चाचण्यांचा लाभ घेणाऱ्या सर्व शिक्षक व विद्यार्थी बांधवांना मनपूर्वक धन्यवाद !
- श्री.पगार पी.बी.
Thursday, 28 January 2016
नमस्कार मित्रानो,
आज आपण Rayat Talent
Search या 31 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी क्रमश: नवीन दोन सराव चाचणी उपलब्ध करून दिल्या आहेत .
या परीक्षेस प्रविष्ट सर्व विध्यार्थी बांधवानी याचा लाभ घ्यावा.सदर सराव चाचणी साठी खालील लिंक वर क्लिक करा.